Tribute - Bhavarlal H. Jain

Filter View by Language:  
With immense grief and unparalleled sadness we inform that our beloved Founder Chairman Shri Bhavarlal Hiralal Jain (Age 79) passed away on 25th February 2016, after a brief illness at a hospital in Mumbai.
He was a man of small ideas which created big revolutions. He practiced what he preached and he built his entire business on a foundation of inclusiveness and sustainability over the last five decades.
He believed small farmers are entrepreneurs and they must get dignity as well as higher income. He toiled hard to ensure the same to over 5 million farmers. He was a visionary and "Karmayogi". We pledge to walk on the path envisioned by him forever.
The small town entrepreneur who established a billion dollar, rural, multinational corporation. A spirited champion of the small farmer; whom he saw as nobly toiling in the face of all adversity. A committed environmentalist and compassionate social worker - is no more!
Bhavarlal Hiralal Jain, ‘Bhau’ to all his innumerable friends & associates, passed away after a brief illness in Mumbai on 25th February 2016.
How can mere words describe this multifaceted man? A son of the soil, who by sheer dint of hard work, bravely facing penury, rose to head the world’s second largest drip irrigation company. Whose pioneering work in the farming sector is unparalleled by any single individual in this country’s history. Who brought the latest and most relevant technology to the small and marginal farmers and always ensured that all his business was done ethically and with a conscience. That whatever technology was brought, could be adapted for small farm holdings. Further, he constantly innovated with these technologies to make them affordable and within their reach.
A man who never shied away from work, a man who genuinely believed that there was nothing better than to work for a person. Not doing anything was anathema to him. If it was not work in the JISL factory, or the R&D farm, then it was social work. Education was very close to his heart. He believed in nurturing the young with good education and sound values. Values that have stood the test of time, but are slowly and surely being eroded by the influence of Western culture on our youth.
The residential school, Anubhuti that he established in Jalgaon, followed modern teaching methods, curriculum and offered an international quality of education, but retained many Indian customs & values seen in our Gurukul.
He firmly believed that economic conditions should not prevent deserving children from getting a good education. This prompted him to start another school for children whose parents live below the poverty line. Today hundreds of bright youngsters, provided with free education, books, wholesome meals and all other necessities, bear witness to the faith he reposed in them and are blooming in their new environment.
His diminutive stature belied the immense reserves of strength that the man had. Seven heart attacks, two bypass surgeries, an angioplasty and cerebral stroke did not deter him from working an eight or ten hour day. Be it building and running of the Anubhuti School or the mammoth Gandhi Research Foundation. The latter he set up not just because he personally believed in the Mahatma’s teachings but also to ensure that the younger generation never forgets him or the timeless message of his life’s work.
A much sought after public speaker, he would hold his audience spellbound with his knowledge & eloquence on various subjects - be they work related, political or social. Without as much as a scrap of paper as an aide memoire, his prodigious memory could recall data, events or recount anecdotes and stories to enthrall, entertain or captivate his audiences.
Speaking extempore with such erudition and passion on agriculture for nearly an hour at the Harvard Business School during his last visit to the US, prompted Prof. Ray A. Goldberg, (George M. Moffett Professor of agriculture and business, Emeritus) calling him his brother! The professor later visited Jain Irrigation, Jalgaon with a delegation that included other professors and the Dean of Harvard Business School. The HBS today uses Jain as a case study for their graduate program.
There were so many subjects that he was committed to that he has written several books on them. His book on the ills of social structure written 20 years ago is as relevant today as it was then.
His book on his experiments and learnings with watershed management could well be used as a textbook by students and by the general public as the subject is so pertinent and his observations so simple to understand. His unique style of management has a thriving sustainable corporation, employing 10,000 associates, seamlessly working across five continents. This is reflected in his books - "An Entrepreneur Deciphered" & "The Enlightened Entrepreneur".
Perhaps the most touching story "Tee ani Mee", written in Marathi, Hindi & English on the relationship with his wife, stops from being just a charming sentimental account of his life with her, because of the underlying message that is woven skillfully into the narrative. A message of direction, a message of hope & encouragement to young couples entering matrimony. The book is in its third edition and has sold more than 1,20,000 copies in a few years.
Bhau’s unflagging energy has always amazed his younger colleagues and contemporaries. He was ever ready to adopt new technologies and enter new ventures. Particularly ventures that had a social impact and would benefit society. It was his company’s avowed policy to never get into any business that preyed upon the weaknesses or addictions of others. No matter how profitable they may be! Thus there was always an effort to do business that would have a positive impact on society - particularly the weaker sections of society.
His work & concern for the environment had its roots in the tenets of Jainism, which teaches one to protect and live in tune with nature. His herculean task of transforming Jain Hills and its environs into a fertile green paradise included planting millions of trees. Trees that were not just planted and abandoned to fend for them, but watered, nurtured and cared for. These efforts converted tracts of barren land into swathes of green and brought hectares of arid fallow land under cultivation.
Bhau’s sterling work on rainwater harvesting, watershed management and conservation is a landmark in the history of agriculture in this arid region of Khandesh. This and his contribution to agriculture have led universities to bestow four honorary doctorates and have won him numerous national and international awards. The prestigious Crawford Reid Award for promoting proper irrigation techniques has been given to only two Asians till date. More recently the nation recognized his work and awarded him the Padma Shri in 2008. He set up a huge Agri-Institute at Jain Hills with a faculty of agronomists and doctorates to train farmers from all over India and abroad on the latest farming methods.
He established one of the finest biotech labs, doing research in various fields of agriculture. A few years ago this resulted in one of the most socially impactful ventures-tissue culture banana, strawberry and pomegranate plantlets. Here again farmers from across the country have seen their incomes grow exponentially because of the phenomenal yield from these plants. Such thinking had elevated him to be considered a thought leader internationally.
As we bid farewell to this towering visionary, our hearts are gladdened with the thought that even if he is no more with us, we inherit his legacy of tireless work and love for the environment, which he has planted in each and every one of us.


2024-02-25
Nancy
We all miss Bhau. It is moving to see Bhavarlal Jain living on with his vision, values and zest for life embodied in his children and their wonderful spouses, in Bhau’s grandchildren and now in his first great grandchild. But we miss Bhau.

For me, Bhavarlal Jain was one of the most important people to walk the earth in my lifetime, and in many lifetimes.

Bhavarlal Jain was a unique combination of qualities. He was a man passionate about making a difference in the lives of small farmers and in preserving water. He was ahead of his time. He listened to his mother! And Jain remains unique in its commitment to increasing the productivity, income and dignity of Indian farmers.

Bhavarlal Jain never stopped innovating, even when times were tough, and he was patient in achieving outstanding results with these innovations. With tissue culture, it took eight years to perfect the model reaching 10,000 plants a year. This year, under Ajit’s leadership, Jain sold over 130 million tissue cultures in banana and a variety of fruits. Most of the innovations worked. And even when they did not, the innovation was inspiring. The year after FALI students first saw the solar energy panels, many of their agtech innovation projects involved applications of solar power to agricultural equipment.

Bhavarlal Jain had an uncanny sense of the bottom line and a deep respect for the importance of cash flow. Once, when the government was not paying for projects and subsidies, Bhau said, are we giving drip irrigation away for free?

Bhavarlal Jain took the time to think and build the vision and strategy for Jain Irrigation, always mentoring his sons and then his grandchildren. This critical work for the future of Jain and for the transitions to new generations of Jain leaders often happened on long early morning walks. It is great to see this tradition continue in the Jain family. Getting fit while building the future!

Bhavarlal Jain loved life. He loved what he did. For Bhau work was life and life was work, which fulfilled him because he was passionate about what Jain was doing. Bhau brought joy—and rigor—to work.

Bhavarlal Jain loved his family, and was smart enough to marry Kantabai, a woman of great warmth and wisdom, who would nurture the family while he worked twelve and fourteen hour days. Now the family has Jyoti.

Bhavarlal Jain was my friend. I feel blessed to have been invited home for dinner and long talks every time I visited Jalgaon and am so happy that this continues. I feel blessed that Bhau was there for our first FALI Convention in 2015, where all the FALI students wanted to know how Bhau built a global company transforming Indian agriculture, from his start in a village in Jalgaon.

Bhavarlal and Kantabai Jain created a wonderful family. It is a joy to see so many of Bhau’s qualities in their sons, granddaughters and grandsons, and in Aartham. Fierce focus, passion for work, tenacity in overcoming challenges, appreciation for ordinary people doing extraordinary things, contagious drive, zest for life, unceasing desire to make a difference. And love of family and friends, generosity of spirit, empathy, humility. All grounded in deep religious faith.

I was grateful to have Bhavarlal Jain as a friend. And I am grateful to have the Jains as my Indian family. I am excited to see how Bhau’s great vision and values get translated and transmuted by this and the next generation to meet the future needs of farmers in India and around the world.


2023-02-25
संदिप देशमुख
कामणगांवकर.फोन: 9552535445

अनंतात विलीन ! पुत्र मातीचा !
चौफेर किर्तीचा!सुगंध दरवळला!!

समुद्र मंथन!करुनिया जाणिले!
अमृत माणिले ! जलजीवन !!

उजाड रानावर! फुलविल्या बागा !
जोडूनिया धागा!चिखल मातीचा!!

कोरडवाहू-बागायत!भेदांची दरी!
मिटवली खरी!तुम्हा जलक्रांतीने!!

जैन उद्योगाची!मुहूर्तमेढ रोवली!
जलक्रांती भावली! मनामनात !!

दुष्काळमुक्तीचे!जलक्रांती वरदान!
भूमिपुत्र महान ! भारत मातेचा !!

कर्मयोगी योद्धा!वसुंधरेचा रत्न!
दृष्टा भारतरत्न!जननायक तो!!

योद्धा शेतकरी!मिळविली किर्ती!
अमर ती मूर्ती ! भवरलालजींची !!


2023-02-25
तुषार बुंदे
गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगांव

भाऊ... तुम्ही अनेकदा आलात, एकदा परत यावं.


2021-11-24
संदिप देशमुख कामणगांवकर
कामणगांवकर ऍग्रो सर्व्हिसेस भोकर 9552535445

तूच खरा!आहे जलतपस्वी!

तूच खरा!आहे जलतपस्वी!
रूप तेजस्वी!अहिंसात्मक!!

अहिंसात्मक वेष!निष्ठेचे तत्व!
शेतीचे ममत्व!तुझा अंगी!!

शेती विकासाचे!तू दिले मंत्र!
सिंचनाचे तंत्र!अत्याधुनिक!!

प्रतिथेंब पाणी!किंमत बहुमूल्य!
संजीवनी अम्रततुल्य!तू जाणली!!

पाण्याचा थेंबाची!अग्निपरीक्षा!
शेतीची उपेक्षा!तू थांबवीली!!

जलक्रांतीचे तंत्र!आहे दैवीशक्ती!
घरोघरी भक्ती!तुझा साधनांची!!

तुझे कार्य हे!अमूल्य ठेवा!
कुणब्याला हेवा!कायम तुझा!!

कुणब्याचे सुख!चिंतीले सदैव!
तुझ्यारूपी देव!आहे साक्षात!!

तुझा क्रांतीचा!अखंड वाहे झरा!
शेतकऱ्यांचा घरा!तंत्रज्ञान तुझे!!

2021-12-12
Dr. V.R. Subramaniam
Jalgaon

A small and humble tribute on our beloved Bade Bhau’s birthday, with love and salute

Our beloved Bade Bhau’s wisdom is like a perennial river,
To whom we are always indebted as he was a born achiever!

Bade Bhau always believed in meritocracy,
As he touched the lives of millions of farmers through his legacy!

The plethora of information embodied in the books written by Bhau before the era of Multimedia,
Serves as an incredible knowledge base for the entire society by and large, as an encyclopedia!

Beloved Bhau attributed with love, his achievement to the associates who worked with his farming fraternity,
Even after so much done and accomplished Bhau always felt that whatever he has done so far is the "labour of love" with great humility!

Bhau was gifted with a genius brain,
Developing various kinds of products and ideas that benefit every section of the society and terrain!

He is regarded as the true "Father"
Father of drip irrigation in India – withstanding all the weather!

We see tricksters who deceive farmers and customer,
Bhau, a truly pure-hearted God-sent person came as a messiah to add prosperity in farmers’ lives as a reformer!

Bhau also taught us that when we honestly work for what we need,
We are sure to get the best of it without any greed!

Salutations galore to this humble visionary,
Our most respected Bade Bhau who is a revolutionary!

May the glitter of Bade Bhau’s legacy continue to shine and act as our guiding light,
Bhau, with the epitome of love, and a divine heart, we seek his blessings from twilight!

A very happy 84th Birthday to our most beloved Bade Bhau!! With tons and tons of love for Bade Bhau from Subra...

2021-12-12
रमेश महाजन
शिवम मार्केटिंग, अंमळनेर
भाऊ, आपले विचार नेहमी प्रेरणा देत राहतील....

2021-12-12
श्रध्देय मोठे भाऊ यांना विनम्र अभिवादन

Kulkarni Pravin



2020-12-12

2020-12-12

2020-12-12

2020-12-12

2020-02-25
Satish Chaudhary
-

Those we love don’t go away.
They walk beside us every day,
Unknown, Unheard but always near still loved,
and Still missed, they are living in our Heart.


2020-02-25

‘ स्व. भाऊ... एक अाठवण अविट साठवण ’


2020-02-25

2020-02-25

2020-02-25

2019-02-25

‘ अनेकांनी जाणलेले भाऊ ! ’



2019-02-25

‘ Bhau, as others knew him! ’


2019-12-12

2019-12-12

‘ आमचे प्रेरणास्थान आदरणीय भवरलालजी जैन मोठे भाऊ यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन। ’

त्रीमुर्ती - बारामती डीलर


2019-11-29

2017-02-25

‘हो! भाऊ तिथेच आहेत, जिथे पाखरं पाणी पिताहेत...’

अजित जैन, जैन इरिगेशन सिस्टम लि.
“कृषिसंस्कृतीत आनंद आहे, सृजन आहे, संवर्धन आहे....









2017-07-16
आनंद कोठडीया,
कृषीरत्न,

स न.वि.वि. दिनांक १५ व १६ जुलै २०१७ जैन हिल दौरा विशेषतः १.भाउंची सृष्टि,२.आपले सोबत झालेली मूल्यवर्धक चर्चा अन ३.श्री.अनिल ढाके यांनी अनुभवीत दिलेले ज्ञान ही शिदोरी आम्हांस ऊर्जा,दृष्टी,सूत्र अन सम्यक्त्व देणारी प्राप्त झाली. भाउंची सृष्टीवरील वडाचे झाडं दिवंगत भाउंची दृष्टी,विचार,व्यापकता,विशालता,सखोलता अन सम्यक्त्व दर्शवते. अजितभाऊ, आपले सहवासात क्षणभर मी दिवंगत भाऊ अनुभवत होतो.मी दोन दिवस होतो सर्वत्र कणा कणात मी फक्त दिवंगत भाऊ अनुभवत होतो.यासाठी सर्व जैन परिवार व कर्मचारीवृंद यांचे अभिनंदन !! गांधी तीर्थ नंतर जैन हिल आता भाउंची सृष्टि हे तीर्थक्षेत्र झाले आहे.येथे जीवना कशासाठी याचे समग्रलक्षि ज्ञान प्राप्त होते.विकार विकृति,यांची निर्जरा होते.सम्यक्त्व नेमके काय ते समजते.पुतळ्याऐवजी वडाचा वृक्ष ही कल्पना म्हणजे भाउंच्या विज्ञान अन आध्यात्मिक जीवनाचे प्रतीक आहे.तो ज्ञान अन ऊर्जा देणारा बोधिवृक्ष आहे . मी कितीही लिहले ते अपूर्ण पण अर्थपूर्ण आहे. मी आपला ऋणपूर्वक आभारी आहे. आपलाच

2017-02-25
वाकोदचे भाऊ अवघ्या जगाचे ‘भाऊ’!
sonar bhagavan,
jalgaon


डॉ.भंवरलालजी जैन यांना सारे ‘भाऊ’ म्हणत. भाऊंना सारेच जवळचे, लांबचे असे कोणी नाही. अजिंठयाच्या पायथ्याशी वसलेल्या छोटयाशा खेडयात, वाकोदमध्ये भाऊंचा जन्म व तिसरीपर्यंतचे शिक्षण झाले. पुढे जळगाव तसेच मुंबईत उच्च शिक्षण घेऊन तसेच राजपत्रित अधिकार्‍याची परीक्षा उत्तीर्ण होऊनही त्यांनी प्रशासकीय सेवा स्वीकारली नाही. त्याऐवजी आईने दिलेल्या कृषीमंत्रातून जनजागरण घडवण्याचा निश्चय केला. त्यानुसार केलेल्या परिश्रमाला, सततच्या चिंतनाला, प्रयोगशीलतेला यश लाभले. वाकोदचे भाऊ अवघ्या जगाचे ‘मोठे भाऊ’ झाले, विश्वविख्यात झाले.ओळखीशिवाय भाडयाने सायकल मिळत नव्हती. ओळख देणारी एकही व्यक्ती जवळपास नसल्याने तो तरुण सुमारे 15 किलोमीटर अंतर पायी चालत गेला. तेव्हा ओळखीसाठी आसुसलेल्या या तरुणाने नंतर जिद्द आणि कष्ट करण्याच्या स्वभावामुळे अशी काही ओळख निर्माण केली की, अगदी भारताबाहेरही त्यांची ख्याती पसरली. ही व्यक्ती म्हणजे जळगावच्या जैन इरिगेशन आणि गांधीतीर्थचे संस्थापक डॉ. भवरलालजी हिरालाल जैन ऊर्फ मोठे भाऊ!
ठिबक सिंचन यंत्रणेचा प्रचार व प्रसार करून शेतकर्‍यांच्या जीवनात क्रांती आणणारे भाऊ म्हणजे शेतकर्‍यांमध्ये रमणारा माणूस.भाऊंनी 1978 मध्ये एका शेती उत्पादनाच्या साहाय्यानेच आपल्या औद्योगिक कारकीर्दीचा श्रीगणेशा केला. शेतांमध्ये पपई लागवड करण्यास त्यांनी शेतकर्‍यांना प्रोत्साहित केले. त्यापासून मिळणार्‍या ‘पपई दुधास’ त्यांनी हमी भावाची खात्री दिली. खरवडलेल्या विद्रूप पपयाची त्यांनी कँडी-टूटी-फ्रुटी बनविण्यासाठी खरेदी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे शेतकर्‍यांना एक नवीन उत्पन्नाचा मार्ग मिळाला. पपईपासून तयार केलेले ‘पपेन’ तीन हजार रुपये प्रति किलो या भावाने निर्यात केले. तेच भाऊंचे पहिले शेतीवर आधारित 100 टक्के निर्याताभिमुख असे औद्योगिक साहस ठरले. शेती सिंचनासाठी पीव्हीसी पाईप लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी वेगळीच शक्कल वापरली. गळतीमुळे वाया जाणार्‍या पाण्याची तसेच बाष्पीभवनाने उडून जाणार्‍या पाण्याची त्यामुळे बचत झाली. त्यानंतर 1982 मध्ये तुषार आणि ठिबक सिंचनच्या क्षेत्रात इतिहासच घडला.जगाच्या ठिबक नकाशावर भारताला क्रमांक दोनचे स्थान मिळवून देण्यात भाऊंचा सिंहाचा वाटा आहे. भाऊंनी शेतीक्षेत्राचा फार बारकाईने अभ्यास केला होता. इस्त्रायलमधील पाण्याची समस्या तेथील लोकांनी कशी सोडवली, याचाही त्यांनी अभ्यास केला. अन्नसुरक्षेसाठी पाणी हा महत्त्वाचा घटक राहणार असल्याचे लक्षात घेऊन त्यांनी प्रचलित सिंचन पध्दतीच्या उणिवा तसेच दुष्परिणाम जाणून घेतले. त्यातूनच जैन इरिगेशन सिस्टिम्स कंपनीची स्थापना करण्यात आली. या सिस्टिमचा वापर करून 1986 मध्ये 1500 एकर क्षेत्र ठिबकखाली आणण्यात आले. पुढे 1994 मध्ये याच क्षेत्रात दोन लाख हेक्टर्सपर्यंत वाढ झाली. त्यानंतर ठिबकचा वापर वाढतच गेला. आज हे तंत्रज्ञान शेतीसाठी वरदान ठरले आहे.
वाकोदच्या मातीत ज्वाला मिरचीचे पीक घेऊन अखिल भारतीय मिरची पीक स्पर्धेत मिळवलेल्या पारितोषिकापासून राज्य स्तरावरील, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रचंड पुरस्कारांचा प्रेरणास्त्रोत म्हणून जैन हिल्सवरील परिश्रम या इमारतीचा उल्लेख केला जातो. केवळ एवढेच नव्हे तर जळगावच्या कर्मभूमीवर साकारलेले विविध प्रकल्प, टिश्यूकल्चर लॅब, अनुभूती-1, अनुभूती -2 या वैशिष्टयपूर्ण शाळा, जैन हिल्सवरील कांताई हे कॉर्पोरेट कार्यालय हे सारे पाहण्यासारखे, समजून घेण्यासारखे आहे. उत्तुंग ध्येय, सामाजिक बांधिलकी, कठोर परिश्रम, एकाग्रता, समयसूचकता, प्रसंगावधान, आपल्या सोबत राहणार्‍या प्रामाणिक, कार्यतत्पर सहकार्यांविषयी आपुलकी, जन्मभूमी-कर्मभूमीबाबतचा कृतीशील जिव्हाळा हे सारे गुण भाऊंच्यात एकवटले होते.
‘कृषी क्षेत्रातील नवतंत्रज्ञानाबाबतची आमची स्वप्ने आपण नक्कीच पूर्ण कराल’ हे स्व. आप्पासाहेब पवार आणि स्व. अण्णासाहेब शिंदे यांचे शब्द भाऊंनी सार्थ करून दाखवले. वाकोदला ठिबक सिंचन मार्गदर्शनाप्रमाणे, ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ असे जलसंधारणाचे अनेक प्रयोग करण्यात आले. भाऊंनी पैशाकडे साधन म्हणून पाहिले. माणूस घडावा, सकारात्मक, समाजाभिमुख व्हावा हेच त्यांचे ध्येय होते.
भारत हा खेडयांचा देश आहे. खेडे बदलत नाही, बलशाली होत नाही तोपर्यंत भारत बलशाली होणार नाही. त्यासाठी खेडयांकडे चला’ हा महात्मा गांधींचा विचार भाऊंच्या अतःकरणावर खोल रूजला होता. त्याप्रती ते कायम एकनिष्ठ राहिले आणि सतत ग्रामविकासाचा ध्यास घेतला. जळगावला जैन हिल्सवर साकारलेल्या गांधी रिसर्च फाऊंडेशनचे काम आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहे. मात्र, गांधी विचारातून ग्रामसुधारणा हे सत्त्व आणि तत्त्व या संस्थेने अंगिकारले आहे. वाकोदप्रमाणे जी गावे सुधारतील, व्यसनमुक्त होतील, स्वाभिमानाने कष्टाने पुढे येतील त्यांच्यासाठी काही ना काही योगदान देण्याची भाऊंची नेहमीच तयारी असे. यामागेही ग्रामविकासाची तळमळ हेच कारण असायचे.
भाऊंची शेतीशी बांधिलकी अतूट होती. त्यांनी कायम शेतीच्या विकासाचा आणि पर्यायाने शेतकर्‍यांच्या विकासाचा ध्यास घेतला. असे तळमळीचे व्यक्तिमत्त्व आज हरपले आहे. त्यांच्या जाण्याने शेतकर्‍यांची तसेच शेती क्षेत्राची झालेली हानी भरून येणे कठीण आहे. त्यांचे कार्य त्याच तळमळीने पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरणार आहे.


2017-02-25
ग्रेटर द सक्सेस ग्रेटर द क्राइम
chandrakant Yadav,
Jalgaon.


‘‘तुम्ही एकेकाळी रॉकेल विकत होता आणि आज तुमच्या मालकीचा हा हजारो कोटींचा डोलारा एकदम कसा शक्य झाला. कारण बघा भाऊ, ‘गॉड फादर’चा (एक जगविख्यात कादंबरी) लेखक मारिओ पुझो म्हणतो, की ‘बिहाइंड एव्हरी ग्रेट सक्सेस देअर इज अ क्राइम’ (प्रत्येक मोठ्या यशामागे एक गुन्हा दडलेला असतो).’’ असं एका मुलाखतीत मी भवरलालजी जैन यांना खोचकपणे बोलून गेलो होतो. मला वाटलं होतं ते चिडतील, पण तसं काही झालं नाही. माझं बोलणं संपलं आणि अगदी सेकंदाच्या एका फार पुसटशा अंतरानंतर ते म्हणाले, ‘‘मारिओ पुझोचं म्हणणं अगदी बरोबर आहे, आणि मी तर पुझोच्याही पुढे जाऊन असं म्हणेन की ग्रेटर द सक्सेस ग्रेटर द क्राइम! (जितकं मोठं यश तितका मोठा गुन्हा) पण मी हे जे काही यश मिळवलं ते असं एकदम नाही. खुप खाचा होत्या, खुप खळगीही होती. ती भरत गेलो. कितीतरी काटे तुडवले बाळा! सतत काम करत राहिलो. हे असं केलं तर, हे तसं केलं तर... अशा कल्पनांशी सतत खेळ चालायचा माझा. कधी अपयशीही झालो, पण खचलो नाही आणि अपयश लपवलंही नाही. बंदिस्त चौकटीत गुदमरत असलेल्यांना माझं हे खुलेपण भावलं आणि अशाप्रकारे मी पैशांपेक्षा कितीतरी अधिक पटीने विश्वास कमवला. मुळात मला स्वत:साठी असं काही मिळवायचं नव्हतंच! जे काही करायचं होतं ते सांघिक भावनेनं, जे काही मिळवायचं होतं ते सांघिक हितासाठी. म्हणजे आपल्याकडे काम करणाऱ्यांना काही मिळेल, जो शेतकरी आपल्याला खुप काही देतो, त्या शेतकऱ्याला बरंच काही मिळेल, गुराढोरांना मिळेल, चिऊकाऊला आणि मग थोडं आपल्यालाही...’’ ...आणि म्हणूनच... नेहरूंचा असा स्वप्नवत समाजवाद जगणारे ‘भाऊ’ हे त्यांच्यानंतरचे (नेहरूंनंतरचे) सर्वांत मोठे गांधीभक्त, असे मला वाटते! आणि हो... ही अतिशयोक्ती नाही... हा तर एक अनुपम ‘अनुप्रास’ आहे... जवाहरलाल... भवरलाल... आहे, की नाही? गांधींजींसाठी (चर्चिल यांच्या शब्दांत अर्धनग्न भिकारी) कोट्यधीश नेहरू काहीही करायला तयार असायचे. अर्थात नेहरूंची ही भक्ती बघायला गांधीजी हयात तरी होते. आता गांधीजी तर हयात नाहीतच. त्यांचे विचार काय, पण त्यांना (गांधीजींना) विचारणारंही फारसं कुणी हयात नाही... आणि अशा काळात त्यांचं (गांधीजींचं) असं कोट्यवधींच्या खर्चाचं स्मारक उभारणारे ‘भवर!’ किंबहुना... म्हणून मग... ‘जवाहर’च्या तुलनेत ‘भवर’ हे त्या महात्म्याचे कांकणभर का होईना जरा जास्तच खरे ‘लाल’ ना? आणि हो भाऊ गेले म्हणून फार रडायचं काम नाही. थेंब-थेंब जिरवायचा आहे. खुप कष्टं उपसायची आहेत. घाम गाळायचा आहे. कार्यमग्नता हीच त्यांना खरी आदरांजली. भाऊंनी स्वत:च स्वत:च्या मृत्यूबद्दलही थेट सांगून ठेवलंय. ‘‘सर्वच जातात. मीही जाईन, पण मी गेलो म्हणून काम बंद करू नका. कंपनीचा कुठलाही विभाग बंद ठेवू नका. जमलं तर माझं एक छोटं थडगं बांधा... आणि त्यावर लिहा... ‘कर्म हेच जीवन...’ तसं वागा आणि तसं जगा. मला दुसरं काही नकोय’’................................

2016-03-07
Pradeep Shinde, Suhas Kulkarni & Team Printwell
Printwell International Pvt. Ltd

Please accept our heartfelt condolences on untimely demise of Mothe Bhau Sh. Bhavarlalji Jain! Mothe Bhau was an icon of our times in true sense. His journey is a real motivation for all of us. We feel privileged to print a number of editions of his favourite book - "Ti ani Mi". It is an irreplaceable loss for your family & Jain Group. Our prayers are with you & we wish for departed soul to rest in peace!

2017-02-25
अनिल बी पाटील
जैन उद्योग समूह

भाऊ

एक युग तारा, नभात साऱ्या
प्रकाशला ह्या, भूमंडळी ।

घेतला ध्यास, करण्या विकास
वसुंधरेचा ।

ना स्थळ, ना काळ वेळ
पण मन प्रबळ, आपुले ।

दृष्टी आपुली, क्षितिज व्यापली
साध्य केली एका जन्मी ।

करण्या समृद्ध, जल आणि जमीन
वाहिला आपण, जन्म सारा ।

वारसा निर्मितीचा, अथांग हाता
सोपविला तीन पिढ्या आपणा समक्ष ।

नमन आमुचे, या निर्मिती पुरुषा
ठेवूनि स्मृती, अंतःकरणी ।



2017-02-25
chandrakant Yadav
Jalgaon

ग्रेटर द सक्सेस ग्रेटर द क्राइम
‘‘तुम्ही एकेकाळी रॉकेल विकत होता आणि आज तुमच्या मालकीचा हा हजारो कोटींचा डोलारा एकदम कसा शक्य झाला. कारण बघा भाऊ, ‘गॉड फादर’चा (एक जगविख्यात कादंबरी) लेखक मारिओ पुझो म्हणतो, की ‘बिहाइंड एव्हरी ग्रेट सक्सेस देअर इज अ क्राइम’ (प्रत्येक मोठ्या यशामागे एक गुन्हा दडलेला असतो).’’ असं एका मुलाखतीत मी भवरलालजी जैन यांना खोचकपणे बोलून गेलो होतो. मला वाटलं होतं ते चिडतील, पण तसं काही झालं नाही. माझं बोलणं संपलं आणि अगदी सेकंदाच्या एका फार पुसटशा अंतरानंतर ते म्हणाले, ‘‘मारिओ पुझोचं म्हणणं अगदी बरोबर आहे, आणि मी तर पुझोच्याही पुढे जाऊन असं म्हणेन की ग्रेटर द सक्सेस ग्रेटर द क्राइम! (जितकं मोठं यश तितका मोठा गुन्हा) पण मी हे जे काही यश मिळवलं ते असं एकदम नाही. खुप खाचा होत्या, खुप खळगीही होती. ती भरत गेलो. कितीतरी काटे तुडवले बाळा! सतत काम करत राहिलो. हे असं केलं तर, हे तसं केलं तर... अशा कल्पनांशी सतत खेळ चालायचा माझा. कधी अपयशीही झालो, पण खचलो नाही आणि अपयश लपवलंही नाही. बंदिस्त चौकटीत गुदमरत असलेल्यांना माझं हे खुलेपण भावलं आणि अशाप्रकारे मी पैशांपेक्षा कितीतरी अधिक पटीने विश्वास कमवला. मुळात मला स्वत:साठी असं काही मिळवायचं नव्हतंच! जे काही करायचं होतं ते सांघिक भावनेनं, जे काही मिळवायचं होतं ते सांघिक हितासाठी. म्हणजे आपल्याकडे काम करणाऱ्यांना काही मिळेल, जो शेतकरी आपल्याला खुप काही देतो, त्या शेतकऱ्याला बरंच काही मिळेल, गुराढोरांना मिळेल, चिऊकाऊला आणि मग थोडं आपल्यालाही...’’
...आणि म्हणूनच... नेहरूंचा असा स्वप्नवत समाजवाद जगणारे ‘भाऊ’ हे त्यांच्यानंतरचे (नेहरूंनंतरचे) सर्वांत मोठे गांधीभक्त, असे मला वाटते! आणि हो... ही अतिशयोक्ती नाही... हा तर एक अनुपम ‘अनुप्रास’ आहे... जवाहरलाल... भवरलाल... आहे, की नाही? गांधींजींसाठी (चर्चिल यांच्या शब्दांत अर्धनग्न भिकारी) कोट्यधीश नेहरू काहीही करायला तयार असायचे. अर्थात नेहरूंची ही भक्ती बघायला गांधीजी हयात तरी होते. आता गांधीजी तर हयात नाहीतच. त्यांचे विचार काय, पण त्यांना (गांधीजींना) विचारणारंही फारसं कुणी हयात नाही... आणि अशा काळात त्यांचं (गांधीजींचं) असं कोट्यवधींच्या खर्चाचं स्मारक उभारणारे ‘भवर!’ किंबहुना... म्हणून मग... ‘जवाहर’च्या तुलनेत ‘भवर’ हे त्या महात्म्याचे कांकणभर का होईना जरा जास्तच खरे ‘लाल’ ना? आणि हो भाऊ गेले म्हणून फार रडायचं काम नाही. थेंब-थेंब जिरवायचा आहे. खुप कष्टं उपसायची आहेत. घाम गाळायचा आहे. कार्यमग्नता हीच त्यांना खरी आदरांजली. भाऊंनी स्वत:च स्वत:च्या मृत्यूबद्दलही थेट सांगून ठेवलंय. ‘‘सर्वच जातात. मीही जाईन, पण मी गेलो म्हणून काम बंद करू नका. कंपनीचा कुठलाही विभाग बंद ठेवू नका. जमलं तर माझं एक छोटं थडगं बांधा... आणि त्यावर लिहा... ‘कर्म हेच जीवन...’ तसं वागा आणि तसं जगा. मला दुसरं काही नकोय’’.................................

2017-02-25
Shankar
-

अमन्त्रम् अक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधम् ।
अयोग्यः पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः ।।

Badebhau was gifted with the heart and the mind to be able to sense the mantra hidden in every word, to be able to identify the beneficial aspects hidden in the plants and in the environment around us and possessed the far sightedness to see the hidden potential of every human being he met.
At the same time Badebhau for me was a Yojaka in the truest sense of the word - a harnesser of ideas, a visionary who connected and created bridges of understanding and converted the potential energy within individuals and ideas into kinetic energy aimed at benefiting society and preserving the environment.
Badebhau was an inspiration and during the numerous times I had the honor and privilege of spending a few moments with him, he lived every second his mission of leaving the world a better place than we found it.
As we humbly submit our Shradhanjali and Prayers to the noble and great soul today I hope that we continue to to be inspired to fulfill his dreams and rededicate ourselves to the tremendously powerful mission of leaving the world a better place than we found it.

2016-02-26
लोकसत्ता टीम
-

डॉ. भवरलाल जैन ओळख देणारी एकही व्यक्ती जवळपास नसल्याने तो तरुण सुमारे १५ किलोमीटर अंतर पायी चालत एकदा जळगाव जिल्ह्य़ातील वाकोद या आपल्या जन्मगावाहून भाडय़ाने सायकल घेऊन पळसखेडे येथे जाण्याची वेळ त्या तरुणावर आली. सायकलवाल्याने त्यांना ओळख विचारली. ओळखीशिवाय भाडय़ाने सायकल मिळत नव्हती. ओळख देणारी एकही व्यक्ती जवळपास नसल्याने तो तरुण सुमारे १५ किलोमीटर अंतर पायी चालत गेला. तेव्हा ओळखीसाठी आसुसलेल्या या तरुणाने नंतर जिद्द आणि कष्ट करण्याच्या स्वभावामुळे अशी काही ओळख निर्माण केली की, अगदी भारताबाहेरही त्यांची ख्याती पसरली. ही व्यक्ती म्हणजे जळगावच्या जैन इरिगेशन आणि गांधीतीर्थचे संस्थापक डॉ. भवरलाल हिरालाल जैन ऊर्फ भाऊ! ठिबक सिंचन यंत्रणेचा प्रचार व प्रसार करून शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती आणणारे भाऊ म्हणजे शेतकऱ्यांमध्ये रमणारा माणूस.भाऊंनी १९७८ मध्ये एका शेती उत्पादनाच्या साहाय्यानेच आपल्या औद्योगिक कारकीर्दीचा श्रीगणेशा केला. शेतांमध्ये पपई लागवड करण्यास त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. त्यापासून मिळणाऱ्या ‘पपई दुधास’ त्यांनी हमी भावाची खात्री दिली. खरवडलेल्या विद्रूप पपयाची त्यांनी कँडी-टूटी-फ्रुटी बनविण्यासाठी खरेदी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे शेतकऱ्यांना एक नवीन उत्पन्नाचा मार्ग मिळाला. पपईपासून तयार केलेले ‘पपेन’ तीन हजार रुपये प्रति किलो या भावाने निर्यात केले. तेच भाऊंचे पहिले शेतीवर आधारित १०० टक्के निर्याताभिमुख असे औद्योगिक साहस ठरले. शेती सिंचनासाठी पीव्हीसी पाइप लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी वेगळीच शक्कल वापरली. गळतीमुळे वाया जाणाऱ्या पाण्याची तसेच बाष्पीभवनाने उडून जाणाऱ्या पाण्याची त्यामुळे बचत झाली. त्यानंतर १९८२ मध्ये तुषार आणि ठिबक सिंचनच्या क्षेत्रात इतिहासच घडला. जगाच्या ठिबक नकाशावर भारताला क्रमांक दोनचे स्थान मिळवून देण्यात भाऊंचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी स्थापन केलेल्या केळी उती संवर्धन प्रयोगशाळेमुळे देशभरातील हजारो शेतकऱ्यांनी प्रत्येक घडाचे उत्पन्न सरासरी ११ किलोपासून थेट २३ किलोपर्यंत नेले. ‘ग्रँडनैन’ या नावांची उती संवर्धित रोपांची नवी जात व्यापारी तत्त्वावर वितरित करण्याचा पहिला मान त्यांच्याकडेच जातो. जैन उच्च तंत्र शेती संस्थानमध्ये शेतमालावर संशोधन विकास व प्रात्यक्षिके, प्रशिक्षण असे सर्व काही सुरू असते. एकाच छत्राखाली असलेले शेतीचे हे वैभव पाहण्यासठी दर वर्षी २० हजार शेतकरी जळगाव येथे भेट देतात. भाज्यांचे निर्जलीकरण आणि फळ प्रक्रिया कारखानेही भलीमोठी गुंतवणूक करून भाऊंनी उभे केले. एकीकडे शेतीवर आधारित उद्योग किंवा प्रकल्प उभारणीस बहुतांश धोका मानत असताना भाऊ यांचे सर्वच व्यवसाय शेती व शेतकऱ्यांशीच संबंधित आहेत. त्यांच्या या कार्यासाठी दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कारांसह एकूण २६ पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यात २००८ मध्ये मिळालेल्या ‘पद्मश्री’चाही समावेश आहे. त्यांच्या निधनाने शेतकऱ्यांचा एक सच्चा मित्र हरपला आहे..

2016-02-29
दिनकर गांगल
मुख्य संपादक, थिंक महाराष्ट्र डॉट कॉम

भवरलालजींच्या मृत्यूचा धक्का मोठा आहे. त्यामधून सावरणे अवघड होईल इतकी त्यांची आठवण पदोपदी येत आहे. प्रत्येक वेळी मनात येते, की या वेळी भवरलालजींनी विचार कसा केला असता? त्यांच्या समाजविषयक चिंतनपर पुस्तकाच्या निमित्ताने आमचा परिचय झाला. त्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मी प्रथम जळगावला आलो. त्यावेळी आमचे सगळे मित्र – कुमार केतकर, अशोक दातार वगैरे - सोबत होते. किती जोरदार चर्चा झाल्या! त्यांना एक पुस्तक हवे होते. ते मी ऑस्ट्रेलियातून मागवून दिले. तेथून आम्हा दोघांमध्ये जो जिव्हाळा जोडला गेला तो कायमचाच. माझ्याबरोबर अनुराधा जळगावला येत असे. त्यामधून एक कौटुंबिक स्नेहबंध तयार झाला. भवरलालजींचा जळगाव नगरपालिकेने गौरव केला त्यावेळी आम्ही तेथे होतो. पगडीतील भवरलालजी किती सुरेख दिसत होते! दुसऱ्या दिवशी अनुराधाने त्यांची दृष्ट काढली. तो हृद्य प्रसंग माझ्या व तिच्या जीवनात कायमचा कोरला गेला आहे. मी काढलेल्या ‘बहुमाध्यम यात्रे’चा मुक्काम जळगावला होता. त्यामधून ‘जैन हिल्स’वर दोन दिवसांचे ‘ब्रेन स्टॉर्मिंग’ सेशन घेण्याचे ठरले. भवरलालजी यांच्याकडे त्या सेशनचे अध्यक्षस्थान होते. त्यांनी किती मार्मिकपणे सर्व सत्रांचे संचालन केले.! मात्र दुसऱ्या दिवशी दुपारनंतर त्यांना प्रकृती अस्वस्थ वाटू लागली व ते विश्रांती घेण्यास गेले. त्यांना त्यांचा आजार असा अधुनमधून छळत असे. पण त्या पलीकडे जाऊन त्यांनी सतत समाजाहिताचा विचार केला. तोच मला आणि त्यांना बांधणारा धागा होता. त्या ‘ब्रेन स्टॉर्मिंग’ सेशनमधून, म्हटले तर, ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चा जन्म झाला. माझ्यापुरता तरी मी असा विचार करतो, की ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चे जगभर पसरण्याचे असलेले काम आभाळापर्यंत पोचवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल! त्यासाठी मी झटत राहीन.

2016-12-14
Richard Bischoff
Gwendolyn A. Newkirk Professor of Child, Youth and Family Studies Department Chair, Child, Youth and Family Studies University of Nebraska-Lincoln

His impact on me and many others, and on the world is great. It is interesting how we meet a very many people in our lives and only a few stand out. He is one of those few for me.

Page Numbers-


 


If you Wish to Extend your Tribute by Sharing your Memories, Thoughts & Feelings with our Beloved BadeBhau.
Name / Detail’s :
Your Message :
*E-Mail
:











वंदे जैनम भावलोलम

Written by: B. Krishnakumar,
Sung by: Jaya Lakshmy



एक मूर्ती अनुभूतीची प्रयोगशीलतेची !

विनोद रापतवार, जैन उद्योग समूह, जळगाव


मोठ्या भाऊंचे स्मरण

सुधीर भोगंळे यांचे मोठ्या भाऊंचे स्मरण दिवसा निमित्त झालेल्या साहित्य संमेलनातील भाषण.


श्रद्धेय मोठ्याभाऊंना अतिशय भावलेली ही कविता

कवी - किशोर बळी

 

 

Bhavarlalji Hiralalji Jain (Bhau)
         
Copyright © 2014 Jain Irrigation Systems Ltd, All Rights Reserved